NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / सापासोबत रात्रभर बेडवर झोपली अन् सकाळी उठताच जे घडलं ते भयानक PHOTOS…

सापासोबत रात्रभर बेडवर झोपली अन् सकाळी उठताच जे घडलं ते भयानक PHOTOS…

कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहळ्ळी तालुक्यातील तुडणकल या गावात एक विचित्र घटना घडली आहे. यामुळे सगळेच हादरून गेले आहेत.

17

साप दिसला की आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आपण भीतीने चार पावलं मागे सरकतो. परंतु तुमच्या अंथरुणात रात्रभर साप आल्याचे सकाळ उठल्यावर समजताच तुम्हाला धक्का बसल्या शिवाय राहणार नाही. अशिच एक घटना एका तरूणीसोबत घडली आहे.

27

कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहळ्ळी तालुक्यातील तुडणकल या गावात एक विचित्र घटना घडली आहे. यामुळे सगळेच हादरून गेले आहेत.

37

तुडणकल गावातील एक तरुणी नेहमीप्रमाणे रात्री झोपण्यासाठी अंथरुणावर पडली. तेव्हा पलंगावर साप असल्याचे तिला माहीत नव्हते. या दरम्यान नेहमीसारकी झोपी गेली.

47

पण सकाळी उठल्यावर तिला पलंगावर काहीतरी थंडगार जाणवले. त्यानंतर तरुणीला धक्काच अन् ती ताडकन झाली त्यावेळी तिच्या लक्षात आलं आपण एका सापासोबत झोपलो होतो.

57

ही घटना तीन दिवसांपूर्वी घडल्याचे सांगण्यात येत आहे. शिमोगाच्या तीर्थहळ्ळी येथे घडलेली ही घटना जोरदार व्हायरल झाली आहे.

67

यापूर्वीही शिमोगा येथे सापाशी संबंधित एक विचित्र घटना घडली होती. सप्टेंबर 2022 मध्ये शिमोगा शहरातील होनाली रोडवरील फ्लायओव्हरच्या शेजारी चौडेश्वरी कॉलनीतील शंकरा रेंज नर्सरीमध्ये कोब्रा साप पकडण्यासाठी गेलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला होता.

77

शिमोगामध्ये सापांसह विविध प्रकारचे वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. अशातच सापासोबत रात्र घालवलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

  • FIRST PUBLISHED :