NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / कपलने दारू ढोसून वियाग्रा घेत केला रोमान्स; इतका जोश चढला की झाली भयंकर अवस्था

कपलने दारू ढोसून वियाग्रा घेत केला रोमान्स; इतका जोश चढला की झाली भयंकर अवस्था

आपला खास दिवस खास पद्धतीने करायचं ठरवलं आणि कपलसोबत भलतंच घडलं.

17

शारीरिक संबंधावेळी काही कपल खूपच उत्तेजित होतात. त्यात जर त्या कपलने ड्रिंक केली असेल आणि वियाग्रा घेतली असेल तर काय परिणाम होऊ शकतो, हे दाखवणारं एक प्रकरण.

27

यूकेच्या लिव्हरपूलमध्ये राहणारी इजाबेल वुल्फ आणि तिचा बॉयफ्रेंड रॉब एन्ड्रू  आपल्या तिसऱ्या अॅनिव्हरसरीसाठी खूप उत्साहात होते. आपला हा दिवस खास करण्याची तयारी त्यांनी केली होती.

37

या कपलने शहरापासून दूर एका हॉटेलमध्ये रूम बुक केला. तिथं त्यांनी काही वेळात दारूच्या तीन बाटल्या रिकाम्या केल्या. दोघंही इतके प्यायले होते की त्यांना खूप नशा चढली होती.

47

दारू प्यायल्यानंतर तरुणाने वियाग्रा घेतली. त्यानंतर तो आऊट ऑफ कंट्रोल झाला.

57

त्याला इतका जोश चढला की शारीरिक संबंध ठेवताना त्याचा प्रायव्हेट पार्टच फ्रॅक्चर झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागलं.

67

पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हाडे नसतात, परंतु तरीही हा पार्ट क्रॅक होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, 88 टक्के प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर केसेस या सेक्सदरम्यान होतात.

77

प्रायव्हेट पार्ट ब्रेक होण्यास काही अन्य कारणंदेखील आहेत. त्यात अतिप्रमाणात हस्तमैथुन आणि झोपण्याच्या एका विशिष्ट पद्धतीचा समावेश असतो. (सर्व फोटो सौजन्य - Canva)

  • FIRST PUBLISHED :