NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / बाबो! पास्ता आणि नूडल्सने भरलं जंगल; कुठून आणि कसा आला अखेर रहस्य उलगडलं

बाबो! पास्ता आणि नूडल्सने भरलं जंगल; कुठून आणि कसा आला अखेर रहस्य उलगडलं

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जंगलात सापडलेल्या पास्ता आणि नूडल्सच्या ढिगाचे फोटो व्हायरल होत आहेत.

15

अमेरिकेच्या न्यूर्जी शहरातील ओल्ड ब्रीजजवळील एका जंगलात पास्ता आणि नूडल्सचा हा ढिग सापडला. थोडाथोडाका नव्हे तर तब्बल 200 किलोचा हा पास्ता.

25

एका महिलेने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली. तिने महापालिकेच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली आणि पालिकेने तात्काळ कारवाई केली.

35

इतकं फूड इथं आलं कुठून याचं रहस्य अखेर समोर आलं आहे. एका स्थानिकेने हे पास्ता-नूडल्स आपल्या शेजारच्या घरातील असल्याचं सांगितलं आहे.

45

या घरात राहणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आता तिचा मुलगा हे घर विकण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तो घर रिकामं करतो आहे.

55

त्याच्या आईने हे पास्ता, नूडल्स कदाचित कोरोना लॉकडाऊनपासून हे जमवून ठेवलं होतं.  ते शिजवलेले नव्हतं. पण पाऊस पडून ते ओले झाल्याने शिजल्यासारखे वाटू लागले.

  • FIRST PUBLISHED :