NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / जिम कॉर्बेटमध्ये बछड्यांबरोबर मस्ती करताना दिसली 'पारो', PHOTO व्हायरल

जिम कॉर्बेटमध्ये बछड्यांबरोबर मस्ती करताना दिसली 'पारो', PHOTO व्हायरल

लॉकडाऊनमध्ये देशभरातील नॅशनल पार्क्समध्ये लोकांची गर्दी कमी झाल्याने प्राण्याचा मुक्तविहार वाढला आहे. जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये देखील पारो नावाची वाघिण तिच्या बछड्यांबरोबर मस्ती करताना पाहायला मिळाली.

15

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील ढिकाला पर्यटन झोनमध्ये पारो नावाची एक वाघिण तिच्या बछड्यांबरोबर मस्ती करताना दिसली. सध्या लॉकडाऊनमुळे पार्क बंद असल्यामुळे सर्वच प्राणी मुक्त विहार करताना दिसत आहेत.

25

जिम कॉर्बेटच्या बिजरानी रेंजमधील खली नावाचा वाघ आणि शर्मिली नावाची वाघिण खूप प्रसिद्ध आहेत. त्यानंतर ढिकाला झोनमध्ये पारो आणि तिचे बछडे पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहेत.

35

नॅशनल पार्कमधील गाइड आणि याठिकाणी नेहमी येणाऱ्यामध्ये पारोच्या बछड्यांची मस्ती फार प्रसिद्ध आहे. कधी कधी ते एकमेकांचा पाठलाग करताना देखील पाहायला मिळतात.

45

वन्यजीव प्रेमी मोहम्मद नफीस सांगतात की पारोचे बछडे आता शिकार देखील करू लागले आहेत. अनेक वन्यजीव प्रेमी त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात. पार्कमध्ये जिप्सी चालवणारे आदिल देखील यांनी देखील या बछड्यांंचे अनेक फोटो काढले आहेत

55

जिम कॉर्बेटचे संचालक राहुल सांगतात की बछडे आता 15 महिन्यांचे झाले आहेत. ते 2 वर्षांचे झाल्यावर त्यांच्या आईपासून वेगळे होतील.

  • FIRST PUBLISHED :