NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / PHOTO : या जंगलात शिकारीसाठी दबा धरून बसलेत 5 खतरनाक प्राणी; प्रत्येकाला 20 सेकंदात शोधलंत तर तुम्हाला मानलं

PHOTO : या जंगलात शिकारीसाठी दबा धरून बसलेत 5 खतरनाक प्राणी; प्रत्येकाला 20 सेकंदात शोधलंत तर तुम्हाला मानलं

जंगलात लपलेल्या प्राण्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोतील प्राण्यांना शोधण्याचं आव्हान आहे.

17

या जंगलात घुसताना सावध राहा. कारण इथं काही खतरनाक प्राणी शिकारीसाठी दबा धरून बसले आहेत. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्ही या प्राण्यांना शोधून दाखवा.

27

जंगलातील हे पहिलं दृश्य. इथं एक खतरनाक बिबट्या आहे. तसा तो अगदी डोळ्यासमोरच आहे. पण पटकन तुमच्या नजरेला पडणारा नाही.

37

या फोटोत तर तुम्हाला हरणांशिवाय दूरदूरपर्यंत कोणीच दिसत नाही. पण इथंही एक चित्ता लपून बसला आहे.

47

या फोटोत तुम्हाला जिराफ शोधायचं आहे. आता उंच मान असलेला जिराफ दिसणं तसं काही कठीण नाही. पण या फोटोत मात्र तेसुद्धा आव्हानात्मकच आहे.

57

फक्त पानंच दिसणाऱ्या या फोटोत पाण्यातील राक्षस म्हणजेच मगर लपून बसली आहे. जी एका डोळ्याने तुमच्याकडे पाहत आहे. 

67

या फोटोत खतरनाक नाही पण जंगलात राहाणारंच गोंडस असं हरिण लपलेलं आहे. ते तुम्हाला दिसतंय का सांगा.

77

आता या पाचही फोटोतील प्राणी तुम्हाला दिसले असतील तर ते कुठे आहेत हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नाहीतर याचं उत्तर पाहण्यासाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्या.

  • FIRST PUBLISHED :