NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / बाबो! किंमत वाचूनच चक्कर येईल; सोन्याच्या भावाने विकले जात आहेत बटाटे; कारण...

बाबो! किंमत वाचूनच चक्कर येईल; सोन्याच्या भावाने विकले जात आहेत बटाटे; कारण...

सामान्यपणे बटाट्याच्या किमती 40-50 रुपयांवर पोहोचल्या तरी खळबळ उडते. पण असेच बटाटे सोन्याच्या किमतीने विकले जात आहेत.

16

चांगल्यात चांगल्या बटाट्याची किंमत 20 ते 25 रुपये किलो असते. पण हाच बटाटा हजारपट जास्त किमतीने मिळत असेल तर...

26

सध्या असेच बटाटे तब्बल सोन्याच्या भावाने विकले जात आहेत. तुम्हाला वाचूनच धक्का बसेल तब्बल 40 ते 50 हजार रुपये किलो हे बटाटे आहेत.

36

हे बटाटे साधे नाहीत तर खास आहेत. या दुर्मिळ बटाट्यांचं उत्पादन फक्त 50 वर्गमीटर जमिनीवरच होतं. हे बटाटे वाळूत उगवले जातात. समुद्री शेवाळ म्हणजे या बटाट्यांसाठी खत.

46

फेब्रुवारीमध्ये हे बटाटे पेरले जातात आणि तीन महिन्यांनंतर अगदी काळजीपूर्वक हातांनीच ते काढले जातात. हा बटाटा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. अनेक आजारांपासून वाचवतो.

56

या बटाट्याची चव सामान्य बटाट्यापेक्षा वेळी असते. यात थोडा खारटपणा असतो. दररोजच्या आहारासाठी या बटाट्याचा उपयोग होत नाही. सलाड, सूप, क्रीम आणि प्युरी बनवण्यासाठी हे बटाटे वापरले जातात.

66

या बटाट्यांना Le Bonnotte म्हणतात. फ्रान्सच्या Ile De Noirmoutier आयलँडवर हे बटाटे आहेत. पण हे बाजारात मिळत नाही तर ऑनलाईन खरेदी करता येतात.

  • FIRST PUBLISHED :