NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / बाबो! 4,33,333 रुपये किंमत; 4 लाखांच्या या फणसात आहे तरी काय पाहा PHOTO

बाबो! 4,33,333 रुपये किंमत; 4 लाखांच्या या फणसात आहे तरी काय पाहा PHOTO

तब्बल 4 लाख रुपये किमतीचा हा फणस चर्चेत आला आहे.

15

उन्हाळा किंवा एप्रिल-मे महिना म्हटला की आंबे, काजू यांच्यासह फणसही आलाच. अशाच एका फणस सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

25

फार फार तर फणसाची किंमत किती असेल काही शेकडो रुपये. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल हा एक फणस लाखो रुपयांचा आहे. या एका फणसाची किंमत 4,33,333 रुपये इतकी आहे.

35

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बतवाल तालुक्यातील मूलरपटनामध्ये हा फणस खरेदी करण्यासाठी  इथले स्थानिक नेते अझिझ आणि लतिफ यांच्यात या फणसासाठी चढाओढ लागली.

45

अखेर लतिफ यांनी लिलावाच्या बोलीत बाजी मारली. त्यांनी तब्बल 4,33,333 रुपयांची बोली लावली. या लिलावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

55

मूलरपटनामध्ये एका मशिदीचं उद्घाटन झालं, या मशिदीत हा फणस दान करण्यात आला होता. ज्याचा लिलाव झाला.

  • FIRST PUBLISHED :