NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / आठवतेय का ही मेट्रोतील Manjulika; प्रत्यक्षात कोण आहे ती? पाहा तिची Real Life

आठवतेय का ही मेट्रोतील Manjulika; प्रत्यक्षात कोण आहे ती? पाहा तिची Real Life

मेट्रोत मंजुलिका बनून आलेली ही तरुणी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का?

18

काही दिवसांपूर्वी मेट्रोत घुसलेल्या मंजुलिकाला पाहून सर्वांना धडकी भरली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

28

नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मेट्रोतील हा व्हिडीओ. सुरुवातीला सर्वांना हे इन्स्टा रिल वाटलं म्हणून

38

मेट्रोत मंजुलिकाच्या रूपात दिसलेल्या या व्हिडीओतील तरुणीचं खरं नाव आहे प्रिया गुप्ता.

48

प्रिया मूळची उत्तर प्रदेशच्या बरेतीलील.  बरेलीतच तिनं आपलं सुरुवातीचं शिक्षण केलं आणि पुढील शिक्षणासाठी ती गाझियाबादमध्ये आली.

58

न्यूज 18 लोकलशी बोलताना प्रिया म्हणाली, ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. पण तिला अॅक्टिंग आणि मॉडलिंगची आवड होती.

68

रिअल लाइफमध्ये ती एक डॉक्टर आहे. तिने गाझियाबादमध्ये फेजिओथेरेपीचा कोर्स केला. सोबतच ती वेळ मिळेल तसं अॅक्टिंग आणि मॉडेलिंगचीही प्रॅक्टिस करते.

78

सहा वर्षांपासून अॅक्टिंग, मॉडलिंगही करते आहे. तिने बऱ्याच वेब सीरिज आणि टीव्ही अॅडमध्ये काम केलं आहे. आणखी मोठ्या प्रोजेक्टवर ती काम करत आहे.

88

मेट्रोत मंजुलिकाच्या रूपात दिसलेल्या या व्हिडीओतील तरुणीचं खरं नाव आहे प्रिया गुप्ता.

  • FIRST PUBLISHED :