NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / करायचं ठरलं तर काही करू शकतो, CD डिलक्स पाणीपुरीवाला सोशल मीडियावर व्हायरल

करायचं ठरलं तर काही करू शकतो, CD डिलक्स पाणीपुरीवाला सोशल मीडियावर व्हायरल

लहानांपासून मोठ्यांपर्यंत पाणीपुरीचे नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतेच, सामान्यतः लोक भेलपूरी गाड्यांवर जाऊन पाणीपूरी खायला जातात, पण मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये एक पाणीपुरी विक्रेता अगदी गल्ली बोळात तुमच्या मागणीनुसार पाणीपूरी बनवून देत आहे.

17

लहानांपासून मोठ्यांपर्यंत पाणीपुरीचे नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतेच, सामान्यतः लोक भेलपूरी गाड्यांवर जाऊन पाणीपूरी खायला जातात, पण मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये एक पाणीपुरी विक्रेता अगदी गल्ली बोळात तुमच्या मागणीनुसार पाणीपूरी बनवून देत आहे.

27

दरम्यान तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढ्या गल्ली बोळात हातगाडी कशी जाईल? दरम्यान या पाणीपूरी वाल्याने नामी शक्कल लढवत आपल्या व्यवसाय वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवला आहे.

37

मध्य प्रदेशच्या भिंड शहरात पाणीपूरी खायला बाजारात जाण्याची गरज नाही, आता दुकान स्वतःहून तुमच्या दारातच येत आहे. यासाठी भिंडच्या एका दुकानदाराने खास दुकान तयार केले आहे, जे कुठेही पाणीपूरी लोकांना खायला देतात.

47

भिंड जिल्ह्यातील सुनील सिंह यांनी व्यवसाय करण्याची पद्धत बदलली आहे. स्वत:च्या बाईकवर काउंटर लावून आणि त्याच्या शेजारी जलजीरा भरून त्यांनी ते पूर्ण दुकान बनवले आहे. यामुळे सुनील प्रत्येक गावात जाऊन पाणीपूरी विकत आहे.

57

सुनील सांगतो की, बहुतेक लोक पाणीपूरी खाण्यासाठी चौपाटीला जात असतात. पण तिथली गर्दी पाहून निराश बराच वेळ थांबावं लागतं. म्हणून लोकांची हेळसांड होऊ नये म्हणून बाईकवर पाणीपूरी विकण्याचा विचार माझ्या मनात आला. यातून मी वाहनावर पाणीपूरीचा गाडा उभारला अन् सगळ्या गावात लोकांच्या दारात सेवा देत असल्याचे सांगितलं

67

पूर्वी तो हातगाडीवर पाणीपूरी विकायचा, पण फारसा फायदा व्हायचा नाही. मग माझ्या मनात विचार आला की लोकांना नवीन पद्धतीने दारात पोहोचून पाणीपूरी खायला द्यायची.

77

या संकल्पनेतून बाईकवर दुकान तयार केले. आता विक्री खूप वाढली आहे. दररोज सुमारे दोन हजार रुपयांची विक्री होते. गावातील लोक पाणीपुरीसाठी माझ्या बाईकची वाट पाहत असतात असे सुनील यांनी सांगितलं.

  • FIRST PUBLISHED :