NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / टॉयलेट सीटपेक्षा जास्त घाण मेकअप ब्रशमध्ये, तज्ञांनी काय सांगितलं पाहा

टॉयलेट सीटपेक्षा जास्त घाण मेकअप ब्रशमध्ये, तज्ञांनी काय सांगितलं पाहा

आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. घाणेरड्या दिसणार्‍या गोष्टी आपण स्वच्छ करतो, पण ज्या गोष्टी घाणेरड्या दिसत नाहीत त्यांच्या धोक्याची आपल्याला कल्पना नसते.

18

आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. घाणेरड्या दिसणार्‍या गोष्टी आपण स्वच्छ करतो, पण ज्या गोष्टी घाणेरड्या दिसत नाहीत त्यांच्या धोक्याची आपल्याला कल्पना नसते.

28

आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. घाणेरड्या दिसणार्‍या गोष्टी आपण स्वच्छ करतो, पण ज्या गोष्टी घाणेरड्या दिसत नाहीत त्यांच्या धोक्याची आपल्याला कल्पना नसते.

38

तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या घरात ठेवलेले मेकअप ब्रश किती वेळा स्वच्छ करावेत? प्रत्येक वापरानंतर ब्रश धुवावा लागतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण ते क्वचितच केले जाते. कधीकधी ब्रश अनेक दिवस आणि आठवडे साफ केले जात नाहीत.

48

स्पेक्ट्रम कलेक्शन्सने केलेल्या नवीन संशोधनानुसार, मेकअप ब्रश, जर नीट साफ न केल्यास, आपल्या घरातील टॉयलेट सीटइतके बॅक्टेरिया जमा होतात. कॉस्मेटिक सायंटिस्ट कार्ले मुस्लेह यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

58

अभ्यासात फाउंडेशन ब्रशचे दोन ब्रश वापरले गेले. एक स्वच्छ आणि एक गलिच्छ होता. जेव्हा 2 आठवड्यांच्या चाचणी कालावधीनंतर दोन्ही ब्रशची तुलना केली गेली.

68

संशोधकांनी बेडरुम, मेकअप बॅग, ब्रश बॅग, ब्रश ड्रॉवर आणि बाथरूमसह वेगवेगळ्या ठिकाणी ब्रश ठेवले. या अभ्यासात समोर आलेल्या निकालानुसार, टॉयलेट सीटच्या तुलनेत सर्वत्र ठेवलेल्या ब्रशमध्ये जास्त बॅक्टेरिया असतात. स्वच्छ ब्रशमध्ये कमी बॅक्टेरिया होता.

78

40 टक्के लोकांनी सांगितले की ते त्यांचे ब्रश 2 आठवड्यात स्वच्छ करतात, तर 20 टक्के लोकांचा असा विश्वास होता की ते 1-3 महिन्यांनंतर स्वच्छ करतात.

88

कॉस्मेटिक सायंटिस्ट कार्ले यांच्या मते, जर ब्रश वारंवार साफ केला नाही तर टॉयलेट सीटवरील बॅक्टेरिया आपल्या चेहऱ्यावरही घर करू शकतात याची कल्पना करा. तुम्ही सुंदर दिसाल पण आजारी पडू शकता. यामुळे स्टॅफिलोकोकलसारखे गंभीर संक्रमण देखील होऊ शकते.

  • FIRST PUBLISHED :