NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / Most Expensive Whiskey : या ठिकाणची व्हिस्की आहे सर्वात महाग, काय आहे कारण?

Most Expensive Whiskey : या ठिकाणची व्हिस्की आहे सर्वात महाग, काय आहे कारण?

तरुणांना वेगवेगळ्या प्रकारची दारु ट्राय करायला आवडते. दिवसेंदिवस याची क्रेझ वाढत चालली आहे.

18

तरुणांना वेगवेगळ्या प्रकारची दारु ट्राय करायला आवडते. दिवसेंदिवस याची क्रेझ वाढत चालली आहे.

28

यामध्ये अनेक महागड्या दारु मिळतात. एका लोकप्रिय पण महागड्या व्हिस्कीविषयी आज तुम्हाला सांगणार आहोत.

38

जपानची व्हिस्की जगातील सर्वात महाग आणि लोकप्रिय आहे. जगातील सर्व देशांमध्ये याची मागणी आहे.

48

गेल्या काही वर्षांत जपानच्या बाहेरही जपानी व्हिस्कीची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे.

58

जपानी व्हिस्कीचा पुरवठा जगातील विविध देशांमध्ये होत असल्याने. त्याची किंमत गगनाला भिडू लागली आहे.

68

स्कॉटलंड किंवा अमेरिकेसारख्या इतर व्हिस्की उत्पादक देशांच्या तुलनेत जपानमध्ये व्हिस्कीचे उत्पादन कमी आहे. जपानी व्हिस्कीबद्दल असे मानले जाते की त्याची गुणवत्ता अधिक चांगली आहे. गुणवत्ता राखण्यासाठी, उत्पादन खर्च जास्त आहे. आणि त्यामुळे त्याची किंमत वाढते.

78

जपानी व्हिस्कीला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. जपानी व्हिस्कीला जागतिक व्यासपीठावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

88

जर कोणी जपानच्या बाहेर जपानी व्हिस्की विकत घेतली तर त्याची किंमत वाढते.

  • FIRST PUBLISHED :