NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / AI PHOTO - भारत-पाकिस्तानची फाळणी झाली नसती तर...; शोधूनही पाहायला मिळणार नाही असं अद्भुत दृश्य

AI PHOTO - भारत-पाकिस्तानची फाळणी झाली नसती तर...; शोधूनही पाहायला मिळणार नाही असं अद्भुत दृश्य

भारत-पाकिस्तान विभाजनाचे बरेच फोटो तुम्ही पाहिले असतील. पण विभाजन झालं नसतं तर दृश्यं कसं असतं ते पाहा.

111

भारत-पाकिस्तान एकमेकांपासून वेगळे झाले नसते तर दृश्य कसं असतं याचा तु्मही कधी विचार केला आहे का? (फोटो twitter/@mvdhav)

211

1947 साली ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचं विभाजन झालं आणि पाकिस्तानचा जन्म झालं. (फोटो twitter/@mvdhav)

311

भारत पाकिस्तान वेगळे झाले नसते, तर काय झालं असतं, याचं दृश्य AI ने तयार केलं आहे. (फोटो twitter/@mvdhav)

411

विभाजनामुळे कित्येक लोकांना आपलं घरदार सोडावं लागलं. कित्येकांचा जीव गेला. जर विभाजन झालं नसतं. तर लोकांना आपली घरं सोडावी लागली नसती, ना लोकांचा जीव गेला असता. (फोटो twitter/@mvdhav)

511

इंग्रजांनी जाता जाता फूट पाडली आणि भारताचे दोन भाग गेले. मुस्लिम समाज जास्त असलेला भाग पाकिस्तान बनवून इंग्रजांनी मोठी जखम दिली. पण जर दोन्ही देश एकत्र असते तर आज वेगळंच दृश्य असतं. (फोटो twitter/@mvdhav)

611

फाळणीवेळी या दोन्ही देशांमध्ये क्षेत्रांसह संपत्तीचीही वाटणी झाली. यात अशी पर्यटन स्थळंही आहेत जी आत प्रसिद्ध आहेत. ही पर्यटन स्थळं पाहण्यासाठी परदेशी पर्यटकही येतात. (फोटो twitter/@mvdhav)

711

धर्माच्या आधारे विभाजनानंतर पाकिस्तानने कट्टर धार्मिकतेचा मार्ग निवडला. तर भारताना लोकशाहीचा. आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे.

811

विभाजनानंतर पाकिस्तानात राहणारे बहुतेक हिंदू भारतात आले. पण जे हिंदू पाकिस्तानात राहिले त्यांची अवस्था बेकार आहे. जर भारत-पाकिस्तान वेगळे झालेच नसते तर असं झालं असतं का? (फोटो twitter/@mvdhav)

911

भारत-पाकिस्तान फाळणीचे बरेच फोटो ऑनलाइन उपलब्ध आहेत. पण AI ने असे फोटो बनवले आहेत, जे कुठही उपलब्ध असणं शक्य नाही. (फोटो twitter/@mvdhav)

1011

AI ने असे फोटो बनवले आहेत, जे कदाचित भारत आणि पाकिस्तान एक असल्यावर होऊ शकलं असतं. असं अद्भुत दृश्य आपल्याला तेव्हाच पाहायला मिळालं असतं. (फोटो twitter/@mvdhav)

1111

AI मार्फत तयार करण्यात आलेले फोटो कुणाचीही कॉपी नसतात. इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे हे क्रिएट केले जातात. (फोटो twitter/@mvdhav)

  • FIRST PUBLISHED :