NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / NASA ने बांधला 'मंगळावरील बंगला'; Mars वरील घराचे INSIDE PHOTO

NASA ने बांधला 'मंगळावरील बंगला'; Mars वरील घराचे INSIDE PHOTO

मंगळावर लवकरच काही माणसं राहायला जाणार आहेत आणि त्याची तयारीही सुरू झाली आहे.

113

पृथ्वीशिवाय आणखी कोणत्या ग्रहावर माणूस राहू शकतो, याचा शोध कित्येक वर्षांपासून सुरूच आहे. यात सर्वात आधी कोणत्या ग्रहाचं नाव येतं तर तो आहे मंगळ. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)

213

मंगळावर लवकरच काही माणसं राहायला जाणार आहेत आणि त्याची तयारीही सुरू झाली आहे. नासाने आता मंगळावरील बंगला बांधला आहे. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)

313

मंगळ ग्रहावर माणूस कसा राहिल, तिथं घर कसं असेल? याचा नमुना नासाने दाखवला आहे. या घराचे इनसाइड फोटो नासाने सर्वांसमोर आणले आहे. (फोटो सौजन्य - Reuters)

413

वर्किंग एरिया  (फोटो सौजन्य - Reuters)

513

लिव्हिंग रूम  (फोटो सौजन्य - Reuters) 

613

किचन  (फोटो सौजन्य - Reuters)

713

बेडरूम  (फोटो सौजन्य - Reuters)

813

बाथरूम  (फोटो सौजन्य - Reuters)

913

वॉशिंग मशीन आणि इतर सोयीसुविधा  (फोटो सौजन्य - Reuters)

1013

जीम  (फोटो सौजन्य - Reuters)

1113

प्रिंटर  (फोटो सौजन्य - Reuters)

1213

वैद्यकीय सुविधा  (फोटो सौजन्य - Reuters)

1313

हे घर प्रत्यक्षात मंगळावर नाही तर हे पृथ्वीवर आहे. मंगळ ग्रहावर जाणाऱ्या अंतराळविरांच्या प्रॅक्टिससाठी, अनुभवासाठी नासाने पृथ्वीवर हे घर तयार केलं आहे.  (फोटो सौजन्य - Reuters)

  • FIRST PUBLISHED :