NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / जमिनीखाली सोनं आहे कसं कळतं? काय आहे ती टेक्नॉलॉजी

जमिनीखाली सोनं आहे कसं कळतं? काय आहे ती टेक्नॉलॉजी

तुम्ही कधी विचार केलाय का की आपण घालत असलेलं सोनं कुठून आणि कसं काढलं जातं.

17

तुम्ही कधी विचार केलाय का की आपण घालत असलेलं सोनं कुठून आणि कसं काढलं जातं.

27

जमिनीच्या खोलात असलेलं सोनं कसं ओळखलं जातं याविषयी जाणून घेऊया.

37

सोनं काढण्यासाठी दोन संस्था काम करतात.

47

ऑर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. (ASI आणि GSI)

57

जमिनीखालंचं सोनं काढण्यासाठी ग्राऊंड पेनीट्रेटिंग रडार (GPR) आणि व्हेरी लो फ्रीक्वेंसी (VLF) वापरली जाते.

67

GRP मध्ये मातीच्या भौतिक गुणांची चाचणी केली जाते. VLF द्वारे जमिनीत तरंग पाठवले जातात.

77

तरंगे मेटलला धडकल्यावर जो आवाज होतो त्यावरुन कळतं की जमिनीच्या खाली कोणती तत्वे किंवा धातू आहेत.

  • FIRST PUBLISHED :