NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / Hottest City : जगातील सर्वात उष्ण ठिकाणे; जिथे पाण्याची काही मिनिटांत होते वाफ

Hottest City : जगातील सर्वात उष्ण ठिकाणे; जिथे पाण्याची काही मिनिटांत होते वाफ

उन्हाळा सुरु असून तीव्र उन्हाने नागरिक त्रासले आहेत. गरमीमुळे घराच्या बाहेर पडणंही अवघड झालंय. तुम्हाला जगातील सर्वात उष्ण शहराविषयी माहितीय का?

17

उन्हाळा सुरु असून तीव्र उन्हाने नागरिक त्रासले आहेत. गरमीमुळे घराच्या बाहेर पडणंही अवघड झालंय.

27

काही ठिकाणी तर उन्हामुळे लोकांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे.

37

तुम्हाला जगातील सर्वात उष्ण शहराविषयी माहितीय का? जिथे पाण्याचे काही सेकंदात वाफेत रुपांतर होते.

47

उष्ण शहरांपैकी एक शहर म्हणजे, डेश व्हॅली कॅलीफोर्निया. येथे सरासरी तापमान 35 ते 42 अंशापर्यंत असते. आजूबाजूला असलेल्या वाळवंटांमुळे येथे उष्णता जास्त आहे.

57

चीनमधील फ्लॅनिगन पर्वताचा समावेश जगातील सर्वात उष्ण ठिकाणांमध्ये होतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की या भागातील तापमान 50 अंश सेल्सिअसच्या आसपास राहते. 2008 मध्ये एकदा येथील तापमान 66.8 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते, असं सांगण्यात येतं.

67

इराणचे लूट वाळवंट आपल्या उष्णतेसाठी प्रसिद्ध आहे. या वाळवंटात एकही वनस्पती दिसत नाही किंवा कोणताही प्राणी दिसत नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की NASA ने 2003 ते 2010 पर्यंत या वाळवंटाचे निरीक्षण केले होते. यादरम्यान येथील तापमानही 77 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले आहे.

77

  • FIRST PUBLISHED :