NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / Homemade beer : आता बिअर घरीसुद्धा बनवू शकता, तेही फक्त 2 मिनिटांत; कसं ते पाहाच सिक्रेट रेसिपी

Homemade beer : आता बिअर घरीसुद्धा बनवू शकता, तेही फक्त 2 मिनिटांत; कसं ते पाहाच सिक्रेट रेसिपी

घरच्या घरी दोन मिनिटांत बिअर बनवण्याची सर्वात सोपी प्रक्रिया

15

तुम्हाला बिअर प्यावीशी वाटली की आता दुकानात जाण्याची झंझटच नाही. कारण तुम्हीसुद्धा घरच्या घरी थंडगार बिअर बनवू शकता.

25

अगदी दोन मिनिटांत घरीच बिअर तयार होऊ शकते.  आता बिअरसाठी बिअर पावडर तयार करण्यात आली आहे.

35

2 चमचे पावडर थंड पाण्यात मिसळली की दोन मिनिटांत बिअर तयार. जगातील ही अशी पहिली बिअर पावडर असल्याचा दावा केला जातो आहे.

45

या बिअरमुळे कार्बन उत्सर्जनही होणार नसणाऱ्या पर्यावरणासाठीही फायदेशीर. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही बिअर बाजारात येईल, असं सांगितलं जातं आहे.

55

जर्मनीत तयार करण्यात आलेली ही बिअर पावडर सध्या तिथेच उपलब्ध आहे. भारतासह इतर देशांमध्ये या बिअर पावडरसाठी प्रतीक्षा करावी लागेल. (सर्व फोटो प्रतीकात्मक/सौजन्य-Canva)

  • FIRST PUBLISHED :