NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / कट्टर पाणीपुरी प्रेमी असला तरी या 5 पाणीपुरी तुम्ही कधीच खाऊ शकत नाही!

कट्टर पाणीपुरी प्रेमी असला तरी या 5 पाणीपुरी तुम्ही कधीच खाऊ शकत नाही!

जगभरात अनेक पाणीपुरीचे चाहते आहेत. जे कधी, कुठेही केव्हाही पाणीपुरी खाऊ शकतात. मात्र अशाही काही पाणीपुरी आहेत ज्या पाणीपुरी लव्हरही खाऊ शकत नाही.

16

जगभरात अनेक पाणीपुरीचे चाहते आहेत. जे कधी, कुठेही केव्हाही पाणीपुरी खाऊ शकतात. मात्र अशाही काही पाणीपुरी आहेत ज्या पाणीपुरी लव्हरही खाऊ शकत नाही.

26

नुकताच आंब्याचा सीझन झाला. यावेळी मॅंगो पाणीपुरी व्हायरल झाली होती. मात्र अनेकांनी ती विचित्र असल्याचं सांगितलं.

36

अंडा पाणीपुरीही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. सॉस, मेवनीज, चीझ टाकून ही बनवली होती.

46

चॉकलेट पाणीपुरीही ट्रेंडमध्ये होती. मात्र पाहूनच अनेकांनी यावर संताप व्यक्त केला होता.

56

आईसक्रीम पाणीपुरी व्हायरल झाल्यावर लोकांनी यावर संताप व्यक्त केला होता. याध्ये आईस्क्रीमचं स्टफिंग केलं होतं.

66

पाणी पुरीच्या पुऱ्या चॉकलेट लेयरच्या बनल्याचाही व्हिडीओ समोर आला होता. ही चॉकलेट पाणीपुरीही इंटरनेटवर चांगली व्हायरल झाली होती.

  • FIRST PUBLISHED :