NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / नाजूक नारीचा 'भारी शौक'! हिच्या रूपावर जाऊ नका; करते असं काम की तोंडात बोटं घालाल

नाजूक नारीचा 'भारी शौक'! हिच्या रूपावर जाऊ नका; करते असं काम की तोंडात बोटं घालाल

एकेकाळी ब्यूटी क्वीन राहिलेली ही तरुणी आता असं काम करते की पाहूनच तुम्ही थक्क व्हाल.

16

या सुंदर, नाजूक महिलेचं नाव आहे मिली एवरलेट. वयाच्या 22 व्या वर्षातच ती काही स्थानिक ब्युटी पेजेंट जिंकली. मिस इंग्लंड फायलिस्टही राहिली होती.

26

मिलीची आई आणि बहीण दोघीही मॉडेलिंग क्षेत्रात होत्या. मिलीनेही मॉडलिंग केलं पण तिची रूची कृषीमध्ये जास्त आहे. आपल्या कुटुंबाचीही ती मदत करते आणि त्याचे फोटोही शेअर करत असते.

36

इंग्लंडच्या लिंकनशायरमध्ये राहणारी मिली दिसायला खूप सुंदर आणि नाजूक आहे. तरी मॉडलिंगसारखं करिअर निवडण्याऐवजी तिनं वेगळंच काम निवडलं. ती लॉरी ड्रायव्हर बनली.

46

सध्या ती हेव्ही गाड्या चालवण्याची ट्रेनिंग घेत आहे. दिसायला नाजूक, सडपातळ असली तरी ती 44 टन लॉरी सहज ड्राइव्ह करते. आतापर्यंत फक्त अशा 2 टक्केच महिला आहे, ज्या वजनदार गाड्या चालवतात.

56

जेव्हा कोरोना काळात देशात ट्रक ड्रायव्हर्सची संख्या कमी झाली तेव्हा तिला ट्रक, लॉरी चालवण्याची प्रेरणा मिळाल्याचं ती सांगते.

66

मिली एका शेतकरी कुटुंबातून आहे. तिचे आईवडील कृषी क्षेत्रात काम करतात. तर मिली शेतात लॉरी, ट्रक ड्राइव्हिंग करते. लवकरच ती रोडवरही आपलं हे कौशल्य दाखवेल, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. (सर्व फोटो सौजन्य - Instagram/@millyeverart)

  • FIRST PUBLISHED :