NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / चर्चा तर होणारच! कुत्र्याच्या बर्थडेला 11 किलोचा केक, रिटर्न गिफ्ट फ्रिज; भारतात झालं जंगी सेलिब्रेशन

चर्चा तर होणारच! कुत्र्याच्या बर्थडेला 11 किलोचा केक, रिटर्न गिफ्ट फ्रिज; भारतात झालं जंगी सेलिब्रेशन

परदेशात नव्हे तर भारतात श्वानाचं असं जंगी बर्थडे सेलिब्रेशन पाहूनच थक्क व्हाल.

16

तसं आता कुत्रा-मांजरांचेही बर्थडे सेलिब्रेट केले जातात. पण जरा विचार करा, हे सेलिब्रेशन फार फार तर कसं असेल. कुटुंबातील काही लोक जास्तीत जास्त मित्र परिवाराला बोलावू आणि घरच्या घरी केक कापून छोटी पार्टी करू.

26

पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल, कुत्र्याचा असं जंगी बर्थडे सेलिब्रेशन झालं की तुम्ही विचारही केला नसेल. कदाचित असा बर्थडे तर तुम्ही तुमचाही साजरा केला नसेल.

36

एलेक्स असं या श्वानाचं ना आहे. ज्याच्या बर्थडे डेला त्याच्या मालकाने तब्बल 11 किलोचा केक आणला. बर्थडे पार्टीला 300 पेक्षा जास्त पाहुणे होते. इतक्या लोकांना जेवणही देण्यात आलं. चाट, छोले-भटुरे, टिक्की, चाऊमीन, आईसक्रिम असे किती तरी पदार्थ होते.

46

पाहुणे एलेक्ससाठी गिफ्ट घेऊन आले. त्यांना रिटर्न गिफ्टही देण्यात आलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल लकी ड्रॉ काढल्यानंतर एका व्यक्तीला चक्क फ्रिज रिटर्न गिफ्ट म्हणून मिळालं आहे.

56

पाहुणे एलेक्ससाठी गिफ्ट घेऊन आले. त्यांना रिटर्न गिफ्टही देण्यात आलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल लकी ड्रॉ काढल्यानंतर एका व्यक्तीला चक्क फ्रिज रिटर्न गिफ्ट म्हणून मिळालं आहे.आता श्वानाचा असा बर्थडे परदेशात साजरा होणं नवं नाही पण चक्क हा भारतातील श्वानाचा बर्थडे आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील गंगानगरमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.

66

ट्रान्सलम कॉलेजमधील प्रोफेसर डॉ. शमीम अहमद यांचा हा श्वान. जो सेंट बर्नाड ब्रीड प्रजातीचा आहे. अहमद त्याच्यावर खूप प्रेम करतात. (सर्व फोटो प्रतीकात्मक - Canva)

  • FIRST PUBLISHED :