NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / चहा प्यायल्याने लोक काळे पडतात? लहानपणी सांगितलेल्या गोष्टीत किती तथ्य

चहा प्यायल्याने लोक काळे पडतात? लहानपणी सांगितलेल्या गोष्टीत किती तथ्य

लहानपणी आई-वडिल लहानग्यांना सांगायचे की जास्त पिऊ नका काळे पडाल. मात्र ही गोष्टी कितपत खरीय याविषयी जाणून घेऊया.

16

लहानपणी आई-वडिल लहानग्यांना सांगायचे की जास्त पिऊ नका काळे पडाल. मात्र ही गोष्टी कितपत खरीय याविषयी जाणून घेऊया.

26

जगभरात चहाप्रेमींची काही कमतरता नाही. अनेकजण दिवसाची सुरुवात आणि शेवटही चहापासून करतात.

36

मात्र लहानपणी सर्वांनी ऐकलेली ही गोष्ट काही खरी नाही. हे केवळ एक मिथ आहे.

46

आपल्या शरीराचा रंग मेलॅनिन आनुवंशिकतेवर अवलंबून असतो. त्यामुळे काही गोरे तर काही काळे असतात. या विषयावर संशोधनही झाले आहे.

56

ज्यामध्ये असं म्हटलं आहे की चहा प्यायल्याने आपल्या रंगावर परिणाम होत नाही. त्यापेक्षा आपण योग्य प्रमाणात चहा प्यायलो तर आपल्या शरीरातील घाण निघून जाते.

66

खरंतर हे खोटं लहान मुलांना व्यसनाधीन होऊ नये म्हणून बोललं जातं. कारण त्यात कॅफिन असतं ज्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. जास्त करुन लहनग्यांच्या.

  • FIRST PUBLISHED :