अतिप्रमाणात दारु पिल्यावर शरीरावर गंभीर परिणाम होतो हे सर्वांनाच माहित आहे. मात्र दारु पिल्यावर मच्छर जास्त चावतात याविषयी तुम्हाला माहित आहे का?
अमेरिका जर्नलच्या रिपोर्टमध्ये याविषयी माहिती दिली आहे.
तज्ञांच्या मते, दारु पिलेल्या शरीराचं रक्त पिल्यावर मच्छारांनाही दारु चढण्याचं प्रमाण कमी आहे.
रक्तामध्ये अल्कोहोलची मात्रा कमी असते.
एक मच्छर एका वेळी खूप कमी रक्त पितो. ज्यामुळे मच्छराला नशा होत नाही.
रिपोर्टनुसार, मच्छर दारु पिलेल्या लोकांकडे जास्त आकर्षित होतात.
दारु पिलेला व्यक्ती कार्बन डायऑक्साइड सोडतो ज्यामुळे मच्छर त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचतात.