NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / उंटांच्या पाठीवरील कुबड्यात खरंच पाणी असतं का? काय आहे यामागील सत्य

उंटांच्या पाठीवरील कुबड्यात खरंच पाणी असतं का? काय आहे यामागील सत्य

असं म्हटलं जातं की उंट पाठीवरील कुबड्यांमध्ये पाणी साठवून ठेवतो. आता हे किती खरं आहे याविषयी जाणून घेऊया.

16

आपण उंटाला पाहिलं तर पहिलं लक्ष त्याच्या पाठीवरील उंच कुबड्यांकडे जातं.

26

आपण उंटाला पाहिलं तर पहिलं लक्ष त्याच्या पाठीवरील दोन उंच कुबड्यांकडे जातं.

36

उंटांच्या वरच्या कुबड्या पाणी साठवण्यासाठी असतात, ज्याच्या मदतीने ते पाण्याशिवाय आठवडे घालवतात, असं म्हटलं जातं. मात्र हे चुकीचं आहे.

46

खरं तर उंटाच्या कुबड्यांमध्ये चरबी असते. ते कुबड्यांमध्ये पाणी साचवत नाहीत. रोजच्या पाण्याशिवायही उंट ऊर्जावान असतात.

56

उंट पूर्ण कुबड्याच्या मदतीने 4 ते 6 महिने घालवू शकतो. वाळवंटात अनेकदा खाद्यपदार्थ मिळत नाहीत. अशा वेळी स्वत:ला उत्साही ठेवण्यासाठी तो शरीराच्या कुबड्यात साठलेल्या चरबीची मदत घेतात.

66

एक उंट त्याच्या पाठीवरील कुबड्यामध्ये 37 किलो चरबी साठवू शकतो.

  • FIRST PUBLISHED :