आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये महिलांच्या काही सवयी सांगितल्या आहेत. ज्या लहानपणापासूनच त्यांच्यात असतात. काही केल्या त्या कुणीच बदलू शकत नाही. त्यांच्या या सवयी वादाचं कारणही ठरतात.
खोटं बोलून काम करून घेण्याची सवय अनेकांना असते. पण महिलांमध्ये ती लहानपणापासूनच असते. काही वेळा ती आपल्या नवऱ्याच्या चांगल्यासाठी खोटं बोलते. जे दाम्पत्याच्या आयुष्यासाठी चांगलं मानलं जातं.
महिला स्वतःला अधिक समजूतदार, ताकदवान समजणं. अनेका पतीसमोर पत्नी स्वतःला अधिक समजूतदार सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. समोरचा कमजोर आहे, असं महिलांना नेहमी वाटतं. त्यांच्या या सवयीमुळे समोरचा अडचणीत येतो. अशा महिला साहसी असतात.
पुरुषांपेक्षा महिलांना पैशांची लालच जास्त असते. पैसा कुठून येईल याचा विचार त्यांच्या डोक्यात चालू असतो. काही वेळा यासाठी त्या मर्यादाही ओलांडतात. पैशांच्या नादात कित्येक वेळा चुकीच्या मार्गावर जातात. त्याचा परिणाम मात्र दुसऱ्याला भोगावा लागतो.
महिला अनेकदा असं काम करतात, ज्याचा परिणाम उलटाच होतो. कित्येकदा असं काम करतात ज्याचं काही लॉजिकच नसतं. कुणाच्या तरी सांगण्यावरून करतात, नंतर पस्तावतात. तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीचं नुकसान झालेलं असतं. (सर्व फोटो प्रतीकात्मक - Canva)