महान विद्वानांपैकी एक असलेल्या आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनासाठी अनेक नियम सांगितले आहेत. विशेषतः पती-पत्नीच्या नात्याबाबतही त्यांनी सांगितलं.
चाणक्य नीतीनुसार प्रत्येक स्त्रीने लग्नानंतर आपल्या नवऱ्याच्या एका खास अंगाला स्पर्श करायला हवा.
दररोज सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी नवरा कामावरून घरी आल्यानंतर बायकोने हे करायचं आहे.
पतीच्या या अवयवाला पत्नीने स्पर्श करणे म्हणजे समर्पणाचं संकेत मानलं जात. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढतं. तसंच घरात धन, शांती, सुख राहतं.
आता पतीचा तो कोणता अवयव आहे, ज्याला पत्नीने स्पर्श करायला हवा तर तो आहे पाय. मोठ्या माणसांप्रमाणे महिलांनी आपल्या पतीच्याही पायांना स्पर्श करायला हवा, असं चाणक्य यांनी सांगितलं आहे.