महिलेचं चरित्र कसं आहे, हे तिच्या अवयवांवरून ओळखता येतं. आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये याचा उल्लेख आहे.
ज्या महिलेची मान लहान असते, त्या आपल्या निर्णयासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतात. ज्या महिलेची मान लांब असते, त्या आपल्याच वंशाचा विनाश करतात. चपटी मान असेल तर त्या खूप रागिष्ट आणि क्रूर असतात.
गालावर डिम्पल कुणाला आवडत नाही. पण आचार्य चाणक्य यांच्या मते, हसताना गालावर डिंपल पडत असतील तर त्या महिलेचं चरित्र चांगलं नसतं.
जिचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात त्यांच्या स्वभाव खूप वाईट असतो. चंचल आणि स्लेटी रंगाचे डोळे असलेल्या महिलांचा स्वभाव उत्तम असतो.
हातांच्या नसा फुगीर, हातांच्या आकारात अंतर आणि चपटे असतील तर अशा महिला आयुष्यभर सुख आणि धनापासून वंचित राहतात.
ज्या महिलेच्या हातावर कावळा, घुबड, साप, लांडगा अशा मांसभक्षी प्राण्यांसारखे चिन्हं असतील तर अशा महिला दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनतात.
जिच्या कानात खूप केस असतात, त्यांचा आकार असमान असतो. अशा महिला घरात क्लेशाचं कारण बनतात.
मोठे, लांब आणि अरुंद दात जे तोंडाबाहेर आल्यासारखे वाचतात, अशा महिलेच्या आयुष्यात नेहमी दुःख असतं.