NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / काहीही! महिलांचे ब्रेस्ट ते रोमान्स यावरही Tax; या विचित्र करांबाबत तुम्हाला माहिती आहे का?

काहीही! महिलांचे ब्रेस्ट ते रोमान्स यावरही Tax; या विचित्र करांबाबत तुम्हाला माहिती आहे का?

जगातील काही देशांत अशा गोष्टींवरही टॅक्स आहेत, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

112

1 फेब्रुवारीला मोदी सरकार 2023-24  य़ा आर्थिक वर्षासाठी बजेट सादर करणार आहे. यावेळी काय स्वस्त होणार आणि हा महाग, कशावर कर लागणार आणि कशावर नाही, हे समजेल. (फोटो सौजन्य - Canva)

212

पण जगात असे काही टॅक्स आहेत, जे वाचूनच तुम्ही हैराण व्हाल. भारताच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अशाच काही टॅक्सबाबत माहिती. (फोटो सौजन्य - Canva)

312

इंग्लंड आणि वेल्सचे किंग विलियम्स तृतीय यांनी 1696  साली खिडक्यांवर टॅक्स लावला होता. राजाजवळ बिलकुल पैसे नव्हते, त्यासाठी त्याने हा उपाय काढला होता. (फोटो सौजन्य - Canva)

412

खिडक्यांच्या संख्येनुसार कर भरावा लागत होता. ज्यांच्या घरात जितक्या खिडक्या तितक्या टॅक्स होता. 1851 साली हा टॅक्स थांबवण्यात आला. (फोटो सौजन्य - Canva)

512

इंग्लंडमधील आणखी एक राजा आठवडा हॅनरी, ज्याने 1535 साली दाढी ठेवण्यावरच टॅक्स लावला होता. व्यक्तीच्या क्षमतेनुसार त्याच्याकडून टॅक्स घेतला जात असे. (फोटो सौजन्य - Canva)

612

हॅनरीच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी एलिझाबेथ 1 ने दोन आठवड्यांपेक्षा जास्त दाढीवर टॅक्स देण्याचे फर्मान काढले. रशियाचे राजा पीटर द ग्रेटनेही 1698 साली दाढीवर टॅक्स वसूल केला होता. (फोटो सौजन्य - Canva)

712

न्यूझीलंडमध्ये गाईगुरांनी ढेकर दिली तर शेतकऱ्यांना त्याचा टॅक्स द्यावा लागत होता. ग्रीन हाऊस गॅसच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने असं पाऊल उचललं होतं. (फोटो सौजन्य - Canva)

812

प्राण्यांच्या ढेकरीमुळे न्यूझीलंडमध्ये ग्रीन हाऊस गॅसची समस्या होत होती. रिसर्चनुसार जनावरांच्याढेकरमधून ग्रीन हाऊस गॅस निघतात. (फोटो सौजन्य - Canva)

912

भारतात केरळच्या त्रावणकोरचे राजाने निम्न जातीतील महिलांच्या ब्रेस्ट झाकण्यावर टॅक्स लावला होता. या महिलांनी ब्रेस्ट झाकले तर त्यांना टॅक्स द्यावा लागत होता. (फोटो सौजन्य - Canva)

1012

एका महिलेने हा टॅक्स देण्यास विरोध करत आपले स्तनही कापून टाकले होते. त्यानंतर तिचा मृत्यू झाला आणि राजाला हा टॅक्स बंद करावा लागला. (फोटो सौजन्य - Canva)

1112

अमेरिकेच्या रोड आयलँडची आर्थिक स्थिती 1971 साली इतकी खराब होती की डेमोक्रेटिक स्टेट लेजिस्टेटरने शारीरिक संबंधांवरही दोन डॉलरचा टॅक्स लावण्याचा प्रस्तावर ठेवला होता. पण तो कधी लागू झाला नाही. (फोटो सौजन्य - Canva)

1212

जर्मनीत वेश्याव्यवसाय कायदेशीर. तिथं 2004 मध्ये एका कायद्याअंतर्गत वेश्यांना 150 युरो टॅक्स द्यावा लागत होता. (फोटो सौजन्य - Canva)

  • FIRST PUBLISHED :