जुजू फेरानी नावाची ही मॉडेल जिला आपले बट वाढवण्याची हौस होती. जगातील सर्वात मोठे बट असावेत अशी तिची इच्छा होती. त्यासाठी तिने लाखो रुपयांची बट सर्जरी करून घेतली.
43 लाख रुपये खर्च करून तिने आपले बम वाढवून घेतले. पण जगातील सर्वात मोठ्या बटची हौस आता तिला चांगलीच भारी पडते आहे.
तिला आता याबाबत पश्चाताप होतो आहे. तिला हवे तसे बम मिळाले पण आता तिला तेच नकोसे झाले आहेत.
बट सर्जरीने आपल्याला बेडोल बनवलं आहे आणि आपल्याला बऱ्याच समस्येचा सामना करावा लागत असल्याचं ती म्हणाली. तिला एक्सरसाइझ करायला आणि बसायलाही त्रास होतो आहे.
यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं. अडल्ट साइटवर काम करणाऱ्या या मॉडेलने तिथं काम करणंही बंद केलं. (सर्व फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)