NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / काय तो अ‍ॅट्यिट्युड, काय ती पोझ; अस्वलालाही आवरला नाही Selfie चा मोह; काढले तब्बल 400 PHOTO

काय तो अ‍ॅट्यिट्युड, काय ती पोझ; अस्वलालाही आवरला नाही Selfie चा मोह; काढले तब्बल 400 PHOTO

अस्वलाला कॅमेरा दिसताच त्याने धडाधड आपले सेल्फी काढले. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

18

सेल्फीचा मोह अगदी प्राण्यांनाही आवरलेला नाही. जंगलात एका अस्वलाने काढलेले फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (प्रतीकात्मक फोटो)

28

जंगलात निरीक्षणासाठी ठेवलेला कॅमेरा अस्वलाच्या हाती लागलं.  जसं अस्वल कॅमेरासमोर आलं तसा त्याने आपला जलवा दाखवला. (फोटो सौजन्य - ट्विटर)

38

अगदी हटके अॅटिट्युड, वेगवेगळ्या पोझ देत वेगवेगळ्या अँगलने अस्वलाने सेल्फी काढले आहेत. फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. (फोटो सौजन्य - ट्विटर)

48

बोल्डर ओपन स्पेस आणि माउंटन पार्क्स ट्विटर अकाऊंटवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य - ट्विटर)

58

ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार जंगलात निरीक्षणासाठी ठेवल्या जाणाऱ्या वाइल्ड लाइफ कॅमेऱ्यात 580 फोटो होते. त्यात 400 सेल्फी या अस्वलाचे होते. (फोटो सौजन्य - ट्विटर)

68

दरम्यान यासोबत पार्कस कॅनडानेही पोल बिअर्सचे सेल्फी शेअर केले. कॅनडाच्या वापुस्क नॅशनल पार्कमधील पोल बिअरचे हे सेल्फी. (फोटो सौजन्य - ट्विटर)

78

यातही हे अस्वल कॅमेऱ्यामध्ये पाहत वेगवेगळ्या पोझ देताना दिसतं आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)

88

अस्वलाचे हे सेल्फी तुम्हाला कसे वाटले आणि त्यातला तुमचा फेव्हरेट सेल्फी कुठला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. (फोटो सौजन्य - ट्विटर)

  • FIRST PUBLISHED :