NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / असे प्राणी ज्यांचं रक्त लाल नाही, 6 व्या नंबरचा फोटो पाहून व्हाल अवाक्

असे प्राणी ज्यांचं रक्त लाल नाही, 6 व्या नंबरचा फोटो पाहून व्हाल अवाक्

रक्ताचा रंग लाल असतो हे सर्वांनाच माहितीये. मात्र असेही काही प्राणी आहेत ज्यांचं रक्त लाल नाही.

16

रक्ताचा रंग लाल असतो हे सर्वांनाच माहितीये. मात्र असेही काही प्राणी आहेत ज्यांचं रक्त लाल नाही.

26

ब्रॅचिओपॉड हे महासागरात राहणारे प्राणी आहेत जे वरवरच्या क्लॅमसारखे दिसतात. त्यांच्यामध्ये हेमेरिथ्रिनमुळे डीऑक्सीजनयुक्त रक्त रंगहीन किंवा हलके पिवळे दिसते.

36

हॉर्सशु क्रॅबमध्ये पांढऱ्या रक्त पेशी नसतात. त्याऐवजी अमीबोसाईट्स असतात. जे त्यांना रोग वाहक सूक्ष्मजीवांशी लढण्यास मदत करते.

46

ऑक्टोपस हे अपृष्ठवंशी प्राणी आहेत ज्यांचे रक्त निळे दिसते कारण ते हिमोग्लोबिन ऐवजी हेमोसायनि असते.

56

आइसफिश हे मासे अंटार्टिकाच्या खोलात आढळतात. त्यांच्यामध्ये लाल रक्तपेशी नसतात.

66

न्यू गिनीतील या प्रीहेन्साइल-टेल स्किनचे हिरवे रक्त असते. हा एक सरड्याची प्रजाती आहे.

  • FIRST PUBLISHED :