NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / आपल्याच पिल्लांची शिकार करतात हे 7 जीव, जन्म देताच त्यांना खातात; कारणही शॉकिंग

आपल्याच पिल्लांची शिकार करतात हे 7 जीव, जन्म देताच त्यांना खातात; कारणही शॉकिंग

असे कित्येक प्राणी आहेत जे आपल्या पिल्लांना मारून त्यांना खातात.

18

माणूस असो वा प्राणी, मुलं-पिल्लांवरील त्यांचं प्रेम सारखंच असं. पण असे काही प्राणी आहेत जे आपल्या पिल्लांच्या जीवावर उठतात. आपल्या पिल्लांची शिकार करतात आणि त्यांचा जन्म होताच खातात. यामागे काही कारणंही आहेत.

28

पोलर बिअर सर्वात खतरनाक शिकाऱ्यापैकी एक मानलं जातं. ते मांसाहारी असतात आणि बर्फाळ ठिकाणी राहत असल्याने शिकार लवकर मिळत नाही. a-z-animals वेबसाईटच्या रिपोर्टनुसार नॅशनल जिओग्राफीने दावा केला आहे की, वातावरण बदलामुळे ते आपल्याच पिल्लांना खातात.

38

सँड टाइगर शार्क गर्भात असलेली पिल्लं म्हणजे भ्रूण खातं. तिचे दोन गर्भाशय असतात. प्रजनन कालावधीत मादा बऱ्यात नर शार्कशी संबंध ठेवते. कित्येक अंडी मिळून कित्येक भ्रूण तयार होतात. जे एकमेकांना मारून खातात. त्यामुळे जी पिल्लं जन्माला येतात ती ताकदवर असतात.

48

लोक चिकन आवडीने खातात पण तुम्हाला माहिती नसेल कोंबडीही आपली अंडी खाते. कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्यासाठी ते असं करता. काही वेळा तर आपण आपल्या अंड्याला हानी पोहोचवत आहोत, हेसुद्धा त्यांना माहिती नसतं.

58

काळी शेपटी असलेल्या प्रेअरी डॉगची प्रजाती उटाहमध्ये आढळते, जे प्राणी आपल्याच पिल्लांना खातात. या पिल्लांचं संरक्षण त्यांचे आई-वडील नाही तर इतर कळपातील मादी करतात.

68

जंगलाचा राजा सिंहही आपल्या पिल्लांना खातो. जेव्हा त्याला आपलं आधिपत्य गाजवायचां असतं तेव्हा तो असं करतो. नवीन नर सिंह ब्रीडिंग पार्टनर हिसकावून घेईल किंवा क्षेत्रावर ताबा मिळवेल अशी भीती त्यांना असत किंवा सिंहिणींना संबंधासाठी तयार करण्यासाठीही ते असं करतात.

78

चिम्पाझींना समजूतदार प्राणी मानलं जातं. पण जेव्हा समूहात खाण्याची स्पर्धा होते तेव्हा ते दुसऱ्या समूहातील पिल्लांना मारून त्यांचं मांस आपल्या समूहाला देतात. ब्रीडिंगवेळीही ते असं करतात.

88

ब्लेनी फिशही आपल्याच पिल्लांना मारतात. तज्ज्ञांच्या मते, तिच्या आतुरतेमुळे ते असं करतात. मादी अंड्याची जबाबदारी नरावर सोपवून निघून जाते.प्रजननाच्या मूडमध्ये असलेला नर आतूर होऊन तो अंडी खाली फेकून देतो जेणेकरून तो तिथून जाईल. जेव्हा अंडी कमी असतात तेव्हा तो असं करतो.(सर्व फोटो प्रतीकात्मक/सौजन्य - Canva)

  • FIRST PUBLISHED :