उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस कायमच चर्चेत असतात.
अमृता फडणवीस यांनी नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायेत.
अमृता फडणवीसांनी शेअर केलेल्या पहिल्या फोटोत त्यांनी साप पकलेला दिसत आहे.
दुसऱ्या फोटोत त्यांनी घोरपड पकडून फोटो शेअर केला आहे.
फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी लिहिलं, 'सर्वात धोकादायक, विषारी आणि क्रूर प्राणी हा फक्त माणूस आहे'. त्यांच्या या पोस्टवर सध्या खूप साऱ्या कमेंट येताना दिसत आहे.