NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / याला म्हणतात जुगाड! पठ्ठ्याने ऑडीची बनवली चक्क घोडागाडी, फेरफटका मारतानाचे PHOTO व्हायरल

याला म्हणतात जुगाड! पठ्ठ्याने ऑडीची बनवली चक्क घोडागाडी, फेरफटका मारतानाचे PHOTO व्हायरल

ऑडी ही गाडी तशी महागड्या गाड्यांपैकी एक आहे. मात्र एका पठ्ठ्याने चक्क ऑडीचे रुपांतर घोडागाडीमध्ये केले आहे

110

बेलारूसमधील एका मेंढपाळाने एक भन्नाट जुगाड केला आहे. त्याचे व्हायरल होणारे फोटो पाहून सर्वांना आश्चर्य वाटत आहे. (फोटो सौजन्य-Reuters)

210

ऑडी ही गाडी तशी महागड्या गाड्यांपैकी एक आहे. मात्र एका पठ्ठ्याने चक्क ऑडीचे रुपांतर घोडागाडीमध्ये केले आहे. (फोटो सौजन्य-Reuters)

310

अलेक्सी उसिकोव्ह (Alexey Usikov) असं या मेंढपाळाचे नाव असून त्याने चक्क ऑडी कारचे घोडागाडीमध्ये रुपांतर केले आहे. (फोटो सौजन्य-Reuters)

410

ही घोडागाडी बॅटरी, हेड लाइट्स, लहान स्टोव्ह सारख्या सामानासह सुसज्ज आहे. अलेक्सीचा हा जुगाड खरंच थक्क करणारा आहे. (फोटो सौजन्य-Reuters)

510

त्याने जुन्या ऑडी -80 मधून ही घोडागाडी तयार केली आहे. यावेळी त्याने केवळ अर्ध्या ऑडीचा वापर केला आहे. त्यामुळे तो त्याच्या या घोडागाडीला ऑडी-40 असे देखील गंमतीत म्हणतो. (फोटो सौजन्य-Reuters)

610

बेलारुस (Belarus)मधील Slabodka या गावाजवळ असणाऱ्या शेतात तो त्याचा टांगा फेरफटका मारण्यासाठी नेतो. (फोटो सौजन्य-Reuters)

710

ऑडीपासून बनलेली ही घोडागाडी या शेतामध्ये दिमाखात पळवताना अलेक्सी दिसून येतो. (फोटो सौजन्य-Reuters)

810

त्याचे या गाडीबरोबरचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. या इनोव्हेशनचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकते. (फोटो सौजन्य-Reuters)

910

ऑडीसारख्या गाडीची घोडागाडी केल्यामुळे लोकंही त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात. (फोटो सौजन्य-Reuters)

1010

दरम्यान त्याचा हा जुगाड अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. या घोडागाडीतून फेरफटका मारताना त्याचे फोटो खूप चर्चेत आहेत. (फोटो सौजन्य-Reuters)

  • FIRST PUBLISHED :