NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / म्हातारचळ! स्वतःपेक्षा लहान तरुण नवरा करूनही म्हातारी नाही समाधानी; 83 वर्षांची आजी आता मांजरासोबतच...

म्हातारचळ! स्वतःपेक्षा लहान तरुण नवरा करूनही म्हातारी नाही समाधानी; 83 वर्षांची आजी आता मांजरासोबतच...

83 वर्षीय महिलेने आपल्या 37 वर्षीय प्रियकराशी लग्न केलं तेव्हा जगभरात चर्चेचा विषय बनला होता. पण आता त्यांच्या नात्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

16

आयरिस जोन्स नावाची ही महिला जी तिच्यापेक्षा 46 वर्षांनी लहान व्यक्तीच्या प्रेमात पडली. त्यानंतर या जोडप्याचे फोटो जगभरात पाहिले गेले. त्यांच्या मुलाखती झाल्या. तेसुद्धा आपलं प्रेम खुलेपणाने सर्वांसमोर मांडू लागले, दाखवू लागले.

26

2019 मध्ये दोघांची पहिली भेट फेसबुकवर झाली होती. त्यानंतर वर्षभर डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. ती त्याच्यासाठी इजिप्तमधील कैरो येथे शिफ्ट झाली.

36

वयाचा माणसाच्या वैवाहिक जीवनाशी आणि आनंदाचा काहीही संबंध नसतो, असे ते सर्वांना सांगत. पण त्यांचं लग्न केवळ 2 वर्षे टिकू शकलं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, आता आयरिस आणि तिचा पती मोहम्मद इब्राहिम वेगळे झाले आहेत.

46

आयरिस म्हणते, त्यांची रोमँटिक लाइफ चांगली होती पण त्यांच्यात भांडणं खूप होत होती. तिचा नवरा शेवटच्या दिवसात खूप चिडचिड करत होता. तिला शांतता हवी होती, म्हणून तिने त्याला सोडलं.

56

आयरिसने आपल्या 37 वर्षीय नवऱ्याच्या जागी दुसरी कुणी व्यक्ती नाही तर मांजराची निवड केली आहे. तिनं एक मांजर दत्तक घेतली, जिचं नाव ठेवलं मिस्टर टिब्स.

66

आता मांजरासोबत राहताना तिला नवऱ्याची आठवणही येत नाही. पतीऐवजी ती बहुतेक वेळ प्राण्याबरोबर घालवते. तो माणूस नसल्यामुळे काही अडचण येत नसल्याचं ती सांगते. (सर्व फोटो - Facebook/Iris Jones)

  • FIRST PUBLISHED :