NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / PHOTOS : मेल्यानंतरही जिवंत राहू शकतात हे 5 प्राणी, पाहा कोणाचा आहे समावेश

PHOTOS : मेल्यानंतरही जिवंत राहू शकतात हे 5 प्राणी, पाहा कोणाचा आहे समावेश

जगात अनेक निरनिराळे प्राणी आहेत. मात्र काही प्राण्यांच्या खास गोष्टी आपल्याला माहित नसतात. असेही प्राणी आहेत जे मेल्यानंतरही जिवंत राहू शकतात. यांच्याविषयी जाणून घेऊया.

15

कोंबडा: कोंबड्याचं डोकं धडावेगळं केलं तरी तो 1 तास ब्रेन स्टेम सेल्सच्या मदतीनं त्याच्या शरीराला कंट्रोल करु शकतो. तो चालूही शकतो.

25

ऑक्टोपस: ऑक्टोपसचे हात कापल्यावरही त्याची हालचाल सुरु असते.

35

साप: सापाचं डोकं कापलं तरी तो तुटलेल्या डोक्याने हल्ला करु शकतो. 1 तासापर्यंत तो हल्ला करु शकतो.

45

मधमाश्या: मधमाश्या मेल्यावर जिवंत राहत नाहीत. मात्र त्या डंक मारु शकतात.

55

अलास्कन वूड फ्रॉग: हे बेडुक स्वतःला 80 % गोठवतात. वैज्ञानिकांच्या नुसार, हे बेडुक मेलेले असतात मात्र ते तरीही जिवंत असतात.

  • FIRST PUBLISHED :