एका हॉटेलमध्ये 4 महिला एकमेकींशी जोरदार भांडण करत होत्या. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत.
वेगासमधील एका हॉटेलमधील ही घटना असून फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल.
या महिलांमध्ये मारामारी का झाली हे अद्याप समोर आलं नाही. मात्र कोणीतरी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
महिलांनी बेदम मारहाण केलेली फोटोंमध्ये दिसत आहे. एवढंच नाही तर एकीचे तर कपडेही उतरवले गेले असल्याचं दिसतंय.
या भांडणात महिलांनी सगळ्या मर्यादा ओलांडत सर्वांसमोर WWE सुरु केली.
केस ओढण्यापासून, चप्पलाचा मारा, कपडे काढले असं सर्वच या भांडणात झाल्याचं दिसतंय.