NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / COVID-19: मित्रांसोबत केली बेधुंद पार्टी, 9 लाखांचा दंड होताच नशाच उतरली

COVID-19: मित्रांसोबत केली बेधुंद पार्टी, 9 लाखांचा दंड होताच नशाच उतरली

पोलिसांना माहीती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि पार्टी बंद करायला सांगितलं. त्यानंतर आयोजक म्हणून त्या तरूणाला 9.4 लाखांचा दंडही ठोठावला.

16

कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळा, सरकारच्या नियमांचं पालन करा असं वारंवार सांगितलं जातं मात्र या नियमांचं उल्लंघन करणं ब्रिटनच्या एका युवकाला चांगलच महागात पडलं.

26

या 19 वर्षांच्या तरूणाने आपल्या मित्रांसोबत घराच्या आवारात पार्टी केली होती. त्या पार्टीला तब्बल 50 मित्र उपस्थित राहिले. त्यामुळे नियमांचं उल्लंघन झाल्याने या तरूणाला पोलिसांनी दंड ठोठावला.

36

ब्रिटनमधल्या नॉटिंघम मधलं हे प्रकरण आहे. पोलिसांना माहीती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि पार्टी बंद करायला सांगितलं. त्यानंतर आयोजक म्हणून त्या तरूणाला 9.4 लाखांचा दंडही ठोठावला.

46

दंडाची ही रक्कम ऐकताच त्या तरूणाची आणि त्यांच्या मित्रांची नशाच उतरली.

56

ब्रिटनमध्ये फक्त 6 लोकांनाच एकत्र येण्याची मुभा आहे. या तरूणांनी नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे

66

आम्ही 6 मित्रांनी आपापल्या 25 मित्रांनाच बोलावलं होतं. पण ते आणखी काही लोकांना घेऊन आले असा युक्तिवाद त्या आयोजक तरूणाने केला आहे. (सर्व फोटो प्रतिकात्म, सौजन्य- PTI)

  • FIRST PUBLISHED :