NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / भारतातील 'या' गावात साजरा केला जातोय कमला हॅरिस यांचा विजय, पाहा PHOTOS

भारतातील 'या' गावात साजरा केला जातोय कमला हॅरिस यांचा विजय, पाहा PHOTOS

भारतातही कमला हॅरिस यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तमिळनाडूमधील एका गावात सडा आणि रांगोळी काढण्यात आली आहे.

17

नुकताच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदाचा निकाल लागला असून जो बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. तर भारतीय वंशाच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कमला हॅरिस या पदभार स्वीकारत आहेत.

27

जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या विजयाचा जल्लोष लोक थाळ्या-वाद्य वाजवून डान्स करून साजरा करत आहेत. केवळ अमेरिकाच नाही तर देश-विदेशात हा जल्लोष साजरा होत आहे.

37

भारतातही कमला हॅरिस यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तमिळनाडूमधील एका गावात सडा आणि रांगोळी काढण्यात आली आहे.

47

कमला हॅरिस यांचं मूळ गाव तमिळनाडूमधील तिरुवरुर जिल्ह्यातील थुलेसेंद्रपुरम गावात हॅरिस यांच्या निवडणुकीतील विजयानिमित्तानं खास रांगोळी काढण्यात आली आहे.

57

घरासमोर रांगोळी काढून कमला हॅरिस यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या गावातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

67

रस्त्यांवर पोस्ट आणि फटाके फोडून हा जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

77

लोकांची या विजयाच्या निमित्तानं गोडधोट पदार्थ देखली वाटले

  • FIRST PUBLISHED :