NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / US आर्मीचं चीनला उत्तर! व्हिडीओ गेमप्रमाणे एका क्षणात खाली पाडलं क्रुझ मिसाइल, पाहा PHOTOS

US आर्मीचं चीनला उत्तर! व्हिडीओ गेमप्रमाणे एका क्षणात खाली पाडलं क्रुझ मिसाइल, पाहा PHOTOS

अमेरिकेच्या सैन्याने हॉवित्झर टॅंकचा अपडेट चीनच्या एबीएमएसचा सामना करण्यासाठी केले आहे.

16

आतापर्यंत क्रूझ मिसाइलचा सामना करण्यासाठी विशेष अँटी मिसाइल डिफेन्स सिस्टम यंत्रणा वापरली जात आहेत. अमेरिकेच्या सैन्याने एक नवीन पराक्रम करत असताना हॉवित्झर टॅंकद्वारे क्रूझ मिसाइलचं नष्ट केले आहे. असे सांगितले जात आहे की, अमेरिकेच्या सैन्याने हॉवित्झर टॅंकचा अपडेट चीनच्या एबीएमएसचा सामना करण्यासाठी केले आहे.

26

फोर्ब्सच्या अहवालानुसार, M-109A6 Paladin ट्रॅक होवित्झरने 155 मिलीमीटर व्यासाचा हायपर-वेलॉसिटी शेल फायर करू शकतात, ज्यामुळे BQM-167 टार्गेट नष्ट होते. अमेरिकन एअर फोर्सचे अव्वल वैज्ञानिक विल रोपर म्हणाले की, क्रूझ मिसाइलला शूट करणारे हे टॅंक अद्यभूत आहे.

36

आता असे सांगितले जात आहे की, युद्धाच्या परिस्थितीत पॅसिफिकच्या एअरबॅसच्या संरक्षणासाठी हॉवित्झर टॅंक तैनात करण्यात येणार असून हे मिसाइल नष्ट करताना दिसतील. वृत्तानुसार बुधवारी अमेरिकन सैन्याने न्यू मेक्सिकोच्या व्हाइट सँड मिसाईल रेंजमध्ये ही कामगिरी केली.

46

कॅनन-आधारित एअर-डिफेन्स एअर फोर्सच्या कमांड सिस्टमच्या दोन दिवसांच्या चाचणी दरम्यान अडवान्स प्रगत बॅटल मॅनेजमेंट सिस्टम (ABMS) ही आर्टिफिशिअल इंटिलिजन्स आहे जी उपग्रह, स्टेल्थ फायलटर, ब्लींप, रडार यांचे डिजिटल फोटो तयार करते.

56

AI नंतर अशी शक्ती ओळखते जी लक्ष्य नष्ट करू शकते आणि कमांडरला मेन्यू देते ज्यामधून शूटरची निवड होते. फोर्ब्सच्या अहवालात असे म्हटले आहे की, ABMS हे चीनशी हादरवण्यासाठी परिपूर्ण शस्त्र असल्याचे सिद्ध होऊ शकते.

66

चीनकडे 1,300 रॉकेट आणि क्रूझ मिसाइल आहे. युद्धपरिस्थितीत यामुळे चीन-अमेरिकेच्या पॅसिफिक बेसवर परिस्थिती बिघडू शकते. विशेषत: ओकिनाव्हा आणि गुआम चीनच्या निशाण्यावर असतील.

  • FIRST PUBLISHED :