तुर्की-ग्रीसमध्ये आलेल्या भूकंपानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तुर्की सेनेकडून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. (फोटो सौजन्य. रॉयटर्स)
भूकंपात 58 जणांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक जखमी झाले आहे. (फोटो सौजन्य. AP)
शुक्रवारी दुपारी अचानक आलेल्या भूकंपाने संपूर्ण परिसर हादरला असून, संपूर्ण इमारतच्या इमारत कोसळली आहे. (फोटो सौजन्य. AP)
या भूकंपाची तीव्रता 7 रिश्टर स्केल इतकी होती. (फोटो सौजन्य. AP)