NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / TV स्टारने बॉयफ्रेंडसाठी मागवला 90 हजारांचा iPhone, बॉक्स उघडल्यानंतर...

TV स्टारने बॉयफ्रेंडसाठी मागवला 90 हजारांचा iPhone, बॉक्स उघडल्यानंतर...

25 वर्षीय मोडिना शौकी एक रिअॅलिटी टीव्ही स्टार आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडला गिफ्ट करण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग साइटवरून एक महागडा आयफोन मागवला होता. त्याकरता तिने 90 हजारांचं पेमेंट देखील केलं आहे.

15

इग्लंडमध्ये रिअॅलिटी टीव्ही स्टारला ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) करणं महागात पडलं आहे. या स्टारने तिच्या बॉयफ्रेंडसाठी iPhone मागवला होती, मात्र ज्यावेळी नवीन बॉक्स तिच्या घरी पोहोचला त्यावेळी तिला धक्काच बसला. (फोटो/Modina-Shokeye_official)

25

बेनट्री अॅक्सेसमध्ये राहणारी 25 वर्षीय मोडिना शौकी एक रिअॅलिटी टीव्ही स्टार आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडला गिफ्ट करण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग साइटवरून एक महागडा आयफोन मागवला होता. त्याकरता तिने 90 हजारांचं पेमेंट देखील केलं आहे. खरेदी केल्यानंतर तिला तीन दिवसांनी डिलिव्हरी झाल्याचं नोटिफिकेशन देखील आलं.

35

शौकीने बॉक्स कलेक्ट केल्यानंतर तो उघडून पाहिला, त्यावेळी तिला धक्काच बसला. या बॉक्समध्ये केवळ ए-फोर साइझचा एक पेपर होता.

45

द सनशी केलेल्या संभाषणात शौकी असं म्हणाली की, 'माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्याबरोबर याआधी कधी असं झालं नव्हतं. मी पूर्णपणे निराश झाले होते. मला आजारी असल्यासारखं वाटत होतं.'

55

बेनट्रीच्या एका प्रवक्त्याने असं म्हटलं की, 'फसवणूक होणं ही काही गमतीची बाब नाही आहे. अशी प्रकरणं ना ही केवळ भावनात्मक कष्ट देतात, पण आर्थिक संकटांचं कारण देखील बनतात.'

  • FIRST PUBLISHED :