NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / आदित्य-अमित देणार Good News; लग्नाच्या 4 वर्षांनंतर गे कपलच्या घरी पाळणा हलणार! पाहा PHOTOS

आदित्य-अमित देणार Good News; लग्नाच्या 4 वर्षांनंतर गे कपलच्या घरी पाळणा हलणार! पाहा PHOTOS

आदित्य आणि अमितच्या जोडीने सोशल मीडिया यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. समलिंगी जोडप्याने 2019 मध्ये लग्न केले होते. या दोघांनी चार वर्षांपूर्वी अमेरिकेत मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. दरम्यान, आता या जोडप्याने आपण पालक होणार असल्याची घोषणा केली आहे.

18

दोघांनी सोनोग्राफीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर समलिंगी जोडप्याला मूल कसे होऊ शकते?, हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

28

दोघांनी सोनोग्राफीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

38

यानंतर समलिंगी जोडप्याला मूल कसे होऊ शकते?, हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

48

समलैंगिक जोडप्याने सांगितले की, ते मे महिन्यात त्यांच्या पहिल्या मुलाचे एकत्र स्वागत करतील. लग्नानंतर पालक होण्यासाठी ते रिसर्च करत होते.

58

दरम्यान या दोघांनी IVF बद्दल वाचले. या तंत्राच्या मदतीने ते आपल्या जैविक मुलाला जन्म देणार आहे.

68

यामध्ये, स्त्री दात्यापासून वेगळे शुक्राणू आणि अंड्याचे फलित करून जैविक मूल जन्माला येते. आदित्य आणि अमितने पीपल मॅगझिनसोबत इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

78

आदित्य मदिराजू म्हणाले, "आम्ही लग्न करण्यापूर्वी पालक बनण्याचा विचार करत होतो. आम्हाला सामान्य जोडप्यासारखे जगायचे आहे आणि आम्हाला मदर्स डे, फादर्स डे आणि इतर सर्व सुट्ट्याही साजरा करायच्या आहेत. लोकांना वाटायचे की, हे आमच्यासाठी पालक होणे अशक्य आहे. पण आता सर्व काही शक्य आहे."

88

समलिंगी असल्यामुळे आदित्य आणि अमित यांना IVF वर खूप खर्च करावा लागला. अमितने सांगितले की, दोघे चार वर्षांपूर्वी एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते. त्यानंतर त्यांनी कायमचे एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

  • FIRST PUBLISHED :