COVID-19 पसरल्याच्या अफवेने कारागृहात कैद्यांचा उद्रेक, 8 जणांचा मृत्यू
Prison Riots in Sri Lanka: काही कैद्यांनी कारागृहाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना त्यापासून रोखलं यानंतर ही दंगल भडकली.
-MIN READ Last Updated: November 30, 2020, 18:28 IST