NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ट्रॅव्हल / Vande Bharat Train : मुंबईतून सुरू होणारी वंदे भारत एक्स्प्रेस कशी आहे? पाहा Photos

Vande Bharat Train : मुंबईतून सुरू होणारी वंदे भारत एक्स्प्रेस कशी आहे? पाहा Photos

Vande Bharat News : बहुप्रतीक्षित सेमी हायस्पीड रेल्वे वंदे भारत एक्स्प्रेस अखेर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून धावणार आहे

  • -MIN READ

    Last Updated: May 23, 2023, 11:35 IST
111

बहुप्रतीक्षित सेमी हायस्पीड रेल्वे वंदे भारत एक्स्प्रेस अखेर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून धावणार आहे

211

मुंबई ते साईनगर शिर्डी आणि सोलापूर ते मुंबई या दोन मार्गावर वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस धावेल.

311

या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील.

411

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, साईबाबांचं शिर्डी, पंढरपूर तसंच सिद्धेश्वर मंदिर सोलापूर या धार्मिक स्थळांना जोडण्याचं काम या दोन्ही वंदे भारत रेल्वेनं होणार आहे.

511

सीएसएमटी-साई नगर शिर्डी हे अंतर वंदे भारत रेल्वे 5 तास ५५ मिनिटांमध्ये पूर्ण करणार असून आठवड्यातील सहा दिवस ही रेल्वे धावणार आहे.

611

या रेल्वेतील खुर्च्यांची व्यवस्था इतर रेल्वेपेक्षा अधिक ऐसपैस आणि आरामदायी आहे.

711

रेल्वेतील सर्व कोचमधील हलचालींवर कॅमेऱ्याचीही नजर असेल.

811

आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी आवश्यक साहित्यही रेल्वेत आहे.

911

ही ट्रेन ताशी 120 किलोमीटर वेगाने धावते. या गाडीचे सर्व डबे वातानुकूलित आहेत.

1011

जीपीएस आधारित ऑडिओ व्हिडीओ प्रणाली, स्वयंचलित खिडक्या दरवाजे, अत्याधुनिक सीसीटीव्ही या सर्व सोयी या रेल्वेत आहेत.

1111

या टेनच्या सुपरफास्ट स्पीडमुळे हजारो प्रवाशांचा प्रवासामधील वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर मुंबई-सोलापूर आणि मुंबई-नाशिक-शिर्डी ही शहरं आणखी जवळ येणार आहेत.

  • FIRST PUBLISHED :