निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासारखा दुसरा आनंद नाही. निसर्गाच्या सानिध्यात अनेक दुःखांचा विसर पडतो.
पाठीवर बॅग आणि हातात मॅप हेच तर हवं होतं नेहमी..!
निसर्गाच्या सानिध्यात, सुखाच्या कुशीत, एका मस्त प्रवासात..!
आयुष्याचा खरा अर्थ प्रवास आहे जो प्रत्येकाने जगला पाहिजे.
चांगला प्रवास हा प्रेमासारखा असतो. ज्याचा कधीही अंत होत नाही..!
प्रत्येक वळणावर प्रवास हा महत्वाचा असतो. कारण त्या शिवाय तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ नसतो.
एका अशा प्रवासात जो माझे आयुष्य चांगले आणि समृद्ध करणारा आहे.
एका गोष्टीला वयाचे बंधन नसतं, तो म्हणजे प्रवास..!
जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हाच तुम्ही स्वत:ला ओळखता.
निसर्ग बोलावतो आहे, आता जाणं गरजेचं आहे.
आता मी परत येईन ती आयुष्याची खरी मजा घेऊनच..!