NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Motorola Edge 30 Ultra: तब्बल 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन पाहिलाय का? पाहा खास Photos

Motorola Edge 30 Ultra: तब्बल 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन पाहिलाय का? पाहा खास Photos

Motorola Edge 30 Ultra हा 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन आहे. कंपनीनं या फोनची सुरुवातीची किंमत 54,999 रुपये ठेवली आहे, परंतु ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. या फोनची विक्री 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. या फोनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट तसेच 125W फास्ट चार्जिंग उपलब्ध आहे.

15

Motorola Edge 30 Ultra लॉन्च झाला आहे. मोटोरोलाचा हा फोन 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन आहे. कंपनीनं या फोनची सुरुवातीची किंमत 54,999 रुपये ठेवली आहे, परंतु ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. या फोनची विक्री 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. या फोनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट तसेच 125W फास्ट चार्जिंग उपलब्ध आहे.

25

कंपनीनं या फोनला इंटरस्टेलर ब्लॅक आणि स्टारलाईट व्हाईट या दोन रंगांमध्ये उपलब्ध केलं आहे. कंपनीकडून यावर ICICI आणि Axis बँक कार्डधारकांना 10 टक्क्यांची त्वरित सूट दिली जाईल. त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

35

Motorola Edge 30 Ultra मध्ये 6.67-इंचाचा 10-बिट OLED FHD+ एंडलेस एज डिस्प्ले आहे, जो HDR10+, 144Hz4 फास्ट रिफ्रेश रेटसह येतो. संरक्षणासाठी त्याच्या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास 5 चं संरक्षण मिळतं. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 1250 निट्स आहे. यात स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. तसेच 8 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 128 GB स्टोरेज आहे.

45

Motorola Edge 30 Ultra हा जगातील पहिला 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, 12 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा आणखी एक कॅमेरा आहे. तसेच 60-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे.

55

पॉवरसाठी या फोनमध्ये 4,610mAh बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही बॅटरी 125W टर्बोपॉवर चार्जिंग सिस्टमला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, Motorola Edge 30 Ultra मध्ये 5G (13 बँड), 4G LTE, Wi-Fi 6E, Bluetooth v5.2, GPS/AGPS, NFC, DisplayPort 1.4 आणि USB Type-C पोर्ट आहे.

  • FIRST PUBLISHED :