NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / WhatsApp डेस्कटॉपवर आलं Voice Note फीचर, असं करेल काम

WhatsApp डेस्कटॉपवर आलं Voice Note फीचर, असं करेल काम

विंडोज बीटा वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप वर एक नवीन फीचर येत आहे, जे व्हॉईस नोटशी संबंधित आहे. या फीचर अंतर्गत यूजर्स 1.5x किंवा 2.0x स्पीडने ऑडिओ मेसेज ऐकू शकतील. हे फीचर्स अँड्रॉइड आणि iOS व्हर्जनवर आधीपासूनच आहेत.

16

व्हॉट्सअॅपने अपडेट्समध्ये आणखी एक नवीन फीचर आणलं आहे. हे फीचर व्हॉईस नोटशी संबंधित आहे. खरं तर इन्स्टंट मेसेजिंग अॅप विंडोज बीटा वापरकर्त्यांसाठी व्हॉईस नोट स्पीड-अपचे फीचर आणत आहे. WABetaInfo ने ही माहिती दिली आहे आणि सांगितलं आहे की व्हॉट्सअॅपचे विंडोज बीटा वापरकर्ते 1.5x किंवा 2.0x वेगानं ऑडिओ संदेश ऐकण्यास सक्षम असतील.

26

Windows साठी WhatsApp बीटा 2.221.0.0 शी सुसंगत आहे, परंतु असं होऊ शकतं की लोकांना ते रोलआउटनंतर वेगळ्या आवृत्तीवर मिळू शकतं.

36

तुमच्या डिव्हाइसला हे वैशिष्ट्य मिळालं आहे की नाही. हे तपासण्यासाठी यासाठी व्हॉईस नोट चेक करून पहा. प्लेबॅक स्पीड बटण दिसल्यास याचा अर्थ तुम्ही हे वैशिष्ट्य वापरण्यास सुरुवात करू शकता. व्हॉट्सअॅपचे हे व्हॉईस नोट स्पीड-अप वैशिष्ट्य Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी आधीच उपलब्ध आहे.

46

 व्हॉट्सअ‍ॅप आणखी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे, जे केवळ ग्रुपसाठी ऑफर केले जाईल. असे समजत आहे की व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आपल्या जुन्या फीचरमध्ये एक अपडेट सादर करत आहे, ज्यामुळे 1,024 सहभागींना ग्रुपमध्ये जोडता येईल.

56

व्हॉट्सअॅप आणखी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे, जे केवळ ग्रुपसाठी ऑफर केले जाईल. असे समजत आहे की व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या जुन्या फीचरमध्ये एक अपडेट सादर करत आहे, ज्यामुळे 1,024 सहभागींना ग्रुपमध्ये जोडता येईल. असं म्हटलं जातं की व्हॉट्सअॅपनं हे फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी सादर केलं आहे, जे Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी आहे.

66

व्हॉट्सअॅप एका डॉक्युमेंट कॅप्शन फीचरवर काम करत आहे, जे वापरकर्त्यांना चॅटिंग करताना शेअर केलेल्या फायलींना कॅप्शन देऊ शकेल. व्हॉट्सअॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही वापरकर्त्यांसाठी सतत बीटा-चाचणी करत आहे. या कॅप्शन फीचरचं खास वैशिष्ट्य म्हणजे या अंतर्गत यूजर्स सर्च ऑप्शनचा वापर करून चॅटमध्ये शेअर केलेले डॉक्युमेंट किंवा फाइल सहज शोधू शकतील.

  • FIRST PUBLISHED :