NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर, आता 1 हजारांहून अधिक लोकांना ग्रुपमध्ये अ‍ॅड करता येणार; फोटोत पाहा लूक

व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर, आता 1 हजारांहून अधिक लोकांना ग्रुपमध्ये अ‍ॅड करता येणार; फोटोत पाहा लूक

व्हॉट्सअ‍ॅप आता आपल्या युजर्ससाठी आणखी एक सरप्राईज घेऊन येत आहे.

15

युजर्ससाठी नवनवीन फीचर आणणारे व्हॉट्सअ‍ॅप आता आणखी एक सरप्राईज घेऊन येत आहे. हे फक्त ग्रुप्ससाठी लागू होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आपल्या जुन्या फीचरमध्ये एक अपडेट सादर करत आहे, ज्यामुळे 1,024 मेंबर्स ग्रुपमध्ये जोडता येणार आहे. सध्या हे बीटा वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आले आहे.

25

व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकर WABetaInfo ने ही माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने हे फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी सादर केले आहे, जे Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी आहे. यापूर्वी, बीटा वापरकर्त्यांसाठी कॅप्शनसह डॉक्युमेंट शेअर करण्याचे फीचर दिले होते.

35

जूनच्या सुरुवातीला, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने ग्रुपमध्ये 512 पर्यंत मेंबर्स जोडण्याची सुविधा सुरू केली होती. WABetaInfo ने याबद्दल एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये हे नवीन वैशिष्ट्य कसे दिसेल ते पाहिले जाऊ शकते.

45

याशिवाय यूजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन अनेक नवीन फीचर्स आणत आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी पेंडिंग ग्रुप पार्टिसिपंट फीचर आणत आहे. सध्या हे वैशिष्ट्य डेव्हलपमेंटच्या टप्प्यात आहे. हे अ‍ॅप भविष्यातील अपडेटसह आणले जाईल.

55

स्क्रीनशॉटनुसार, ग्रुप माहितीमध्ये Pending Participants नावाचा एक नवीन अतिरिक्त विभाग आढळेल. यावर क्लिक केल्यावर ग्रुप अॅडमिनला त्या सर्व लोकांच्या रिक्वेस्ट दिसतील ज्यांना ग्रुपमध्ये सामील व्हायचे आहे.

  • FIRST PUBLISHED :