NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / WhatsApp Chat लवकरच स्मार्ट ग्लासद्वारे करू शकतं काम, काय आहे हे भन्नाट फीचर?

WhatsApp Chat लवकरच स्मार्ट ग्लासद्वारे करू शकतं काम, काय आहे हे भन्नाट फीचर?

WhatsApp चॅट लवकरच स्मार्ट ग्लासच्या माध्यमातून काम करू शकतं. तसंच फेसबुक आपल्या व्हॉइस असिस्टेंटद्वारे याला लाँच करू शकतं. WhatsApp ची मूळ कंपनी Meta ने मागील काही वर्षी सप्टेंबरमध्ये स्मार्ट ग्लास लाँच केले होते. हे स्मार्ट ग्लास रे-बॅनची मूळ कंपनी EssilorLuxottica सह भागीदारी करत लाँच केले होते.

16

WhatsApp लवकरच युजर्सला स्मार्ट ग्लासद्वारे मेसेज डिटेक्ट करण्याची परवानगी देईल. हे नवं फीचर फेसबुक असिस्टेंटशी जोडलेलं आहे आणि याला रे-बॅन स्टोरीज स्मार्ट ग्लाससह लाँच केलं जाईल. XDA डेव्हलपर्स टीमच्या लेटेस्ट रिसर्चनुसार, लेटेस्ट WhatsApp बीटा वर्जन 2.22.9.13 मध्ये या नव्या फीचरसंबंधी हिंट मिळाली आहे.

26

एका डेटा सीरिजमध्ये WhatsApp नव्या सुविधेवर काम करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या सुविधेत युजर वेअरेबल डिव्हाइसेसवर Facebook असिस्टंटद्वारे मेसेज पाठवेल.

36

या रिपोर्टनुसार, नवं फीचर रे-बॅन स्टोरीजच्या युजर्सला रे-बॅन डिव्हाइसच्या मायक्रोफोनवर मेसेज लिहिण्याची परवानगी देईल. हे युजरला फेसबुक असिस्टंटला कमांड पाठवण्याची परवानगी देईल आणि WhatsApp Chats गुगल असिस्टंटऐवजी फेसबुकच्या अनरिलीज व्हॉइस असिस्टंटचा वापर करुन ट्रान्समिट केलं जाईल.

46

बीटामधील डिटेल्सनुसार, WhatsApp Chat स्मार्ट ग्लासवर मायक्रोफोनद्वारे पाठवता येईल. विषेश बाब म्हणजे हे सर्व स्मार्टफोन आपल्या खिशातून बाहेर काढल्याशिवायच करता येऊ शकतं.

56

हे फीचर सध्या बीटा वर्जनमध्ये आहे. हे फीचर जरी क्लिष्ट वाटत असलं, तरी त्यातील प्रायव्हसी मुद्द्यांकडे दुर्लक्ष करणं कठीण आहे. हे फीचर सध्या बीटामध्ये असल्याने अधिक डिटेल्सबाबत कोणतीही माहिती नाही. फेसबुक किंवा WhatsApp च्या पब्लिक वर्जनमध्ये हे कधी येणार याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

66

WhatsApp ची मूळ कंपनी Meta ने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आपला पहिला स्मार्ट ग्लास लाँच केला होता. त्या स्मार्ट ग्लासवरुनच आता WhatsApp वर मेसेज पाठवण्याबाबतच्या फीचरवर काम सुरू आहे.

  • FIRST PUBLISHED :