NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Whatsapp मध्ये 'Language'शी संबंधित हे खास फीचर लवकरच होणार उपलब्ध; स्क्रीनशॉटमधून झाला खुलासा

Whatsapp मध्ये 'Language'शी संबंधित हे खास फीचर लवकरच होणार उपलब्ध; स्क्रीनशॉटमधून झाला खुलासा

Whatsaapp New Language Feature: व्हॉट्सअ‍ॅप बीटा प्रोग्राम अंतर्गत 2.22.19.10 आवृत्तीचे नवीन अपडेट सादर करत आहे. WABetaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन फीचरचं नाव 'App Language' असं आहे आणि ते व्हॉट्सअ‍ॅपच्या Android Beta 2.22.19.10 साठी रिलीज केलं जात आहे.

15

व्हॉट्सअॅप बीटा प्रोग्राम अंतर्गत 2.22.19.10 आवृत्तीचे नवीन अपडेट सादर करत आहे. WhatsApp काही बीटा टेस्टर्ससाठी अॅप भाषा सेटिंग उपलब्ध करून देत आहे. WABetaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन फीचरचं नाव 'App Language' असं आहे आणि ते WhatsApp च्या Android Beta 2.22.19.10 साठी रिलीज केलं जात आहे.

25

डब्ल्यूबीकडून (WB) मिळालेल्या माहितीनुसार, नवीन फीचरद्वारे बीटा टेस्टर्स आता व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जमध्येच अ‍ॅपची भाषा बदलू शकतील.

35

WB ने या फीचरचा स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून हे नवं फीचर कसं काम करेल, याची माहिती मिळू शकेल. या फीचरच्या माध्यमातून आता यूजर्सला व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगमध्ये अ‍ॅपची भाषा बदलण्याचा पर्याय मिळेल. याशिवाय, प्रत्येक वेळी अ‍ॅप रिइन्स्टॉल केल्यावर अ‍ॅपची भाषा बदलली जाऊ शकते.

45

रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपची भाषा बदलण्याचा पर्याय काही बीटा टेस्टर्सना व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्ज आणि वेलकम स्क्रीनवर उपलब्ध असेल आणि या फीचरबाबत नवीन अपडेट्सही लवकरच समोर येतील अशी अपेक्षा आहे.

55

याशिवाय WhatsApp आणखी एका खास फीचरची बीटा चाचणी करत आहे. आता अहवाल प्राप्त झाला आहे की व्हॉट्सअ‍ॅप बीटा टेस्टर्ससाठी चॅटमध्ये रिअ‍ॅक्शन प्रीव्ह्यू आणला जात आहे. WABetaInfo नुसार, या फीचर अंतर्गत, चॅटमध्ये जर शेवटच्या वेळी प्रतिक्रिया दिली गेली असेल, तर वापरकर्ते चॅट न उघडता लिस्टमधूनच प्रतिक्रिया काय आहे हे पाहू शकतील.

  • FIRST PUBLISHED :