NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / End-to-end encryption म्हणजे काय? वाचा कसे सुरक्षित राहतात WhatsApp Chats

End-to-end encryption म्हणजे काय? वाचा कसे सुरक्षित राहतात WhatsApp Chats

जगभरात WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीदरम्यान याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. WhatsApp चे मेसेजेस Encrypted असल्याने ते कोणीही वाचू शकत नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. पण हे End-to-end encryption नक्की आहे तरी काय? वाचा सविस्तर

17

End-to-end encryption टेक्नोलॉजी मेसेज सुरक्षितरित्या सेंड आणि रिसिव्ह करण्याचा एक मार्ग आहे.

27

व्हॉट्सअॅपमध्ये सुरुवातीपासून हे अॅप नव्हतं, परंतु चॅटच्या सुरक्षिततेच्या मागणीदरम्यान व्हॉट्सअ‍ॅपने हे लाँच केलं.

37

समजा, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्याला hello असा मेसेज करता, त्यावेळी hello सेंड होताच, हा शब्द मशिनी कोडमध्ये बदलला जातो. म्हणजेच हा शब्द मशिनी भाषेत Encrypted होतो.

47

दुसऱ्या एंडला, म्हणजेच ज्या व्यक्तीला हा मेसेज पाठवला जातो, तिथे हा 'डिक्रिप्ट' होतो. म्हणजेच पुन्हा हा कोड hello मध्ये बदलला जातो.

57

ज्याने मेसेज पाठवला त्या व्यक्तीपासून ते ज्याला मेसेज पाठवला आहे त्या व्यक्तीपर्यंत मेसेजचा प्रवास 'कोड' रुपात होतो.

67

मध्येच हा मेसेज कोणी हॅक करण्याचा प्रयत्न केल्यास, तो डिकोड करू शकत नाही.

77

अशाप्रकारे व्हॉट्सअ‍ॅपचं End-to-end encryption युजर्सची गोपनीयता आणि चॅट्स, डेटाचं संरक्षण करतं.

  • FIRST PUBLISHED :